सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तू किंवा जागेचा वरचा भाग.
उदाहरणे : डोंगराच्या शिखरावर एक लहान देऊळ आहे
समानार्थी : टोक, माथा, शिखर, शेंडा
किसी वस्तु, स्थान आदि का सबसे ऊपरी भाग।
The highest point (of something).
अर्थ : एखादी वस्तू किंवा ठिकाण ह्यांचा वरच्या दिशेला असलेला भाग.
उदाहरणे : ह्या डोंगराच्या वरील भागात काही कोरीव लेणी आहेत.
समानार्थी : वरचा भाग, वरला भाग, वरील भाग, शीर्षभाग
किसी वस्तु, स्थान आदि के ऊपर का भाग।
The upper part of anything.
स्थापित करा
शिरोभाग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. shirobhaag samanarthi shabd in Marathi.